Sunil Shelke : किशोर आवारेंच्या खुनाचा सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल, निषेधार्थ तळेगावात आज मोर्चा
Continues below advertisement
किशोर आवारेंच्या हत्येमागे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके असल्याचा आरोप आवारे कुटुंबियांनी केला होता.. या प्रकरणी सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आलाय... याच्या निषेधार्थ तळेगावमध्ये आज निषेध मोर्चा काढला जाणार आहे... पोलीस स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे...
Continues below advertisement