Sunil Shelke on Sharad Pawar Resigns : साहेबांनी कुणालाही न विचारता निर्णय घेतला - सुनिल शेळके

Sunil Shelke on Sharad Pawar Resigns : साहेबांनी कुणालाही न विचारता निर्णय घेतला - सुनिल शेळके

 राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यांचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटणार आहेत. पवारांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीचा निर्णय नेमका का घेतलाय, हे जाणून घेण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. मात्र ते कारण न पटल्यास त्यांनीच अध्यक्षपदी राहावं अशी मनधरणी सर्व आमदारांकडून केली जाणार आहे. अशी माहिती पुण्यातील मावळचे आमदार सुनील शेळकेंनी दिलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola