Sunil Shelke vs Supriya Sule : शेळकेंचा शरद पवार गटावर नाव न घेता आरोप; सुळेंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Sunil Shelke vs Supriya Sule : शेळकेंचा शरद पवार गटावर नाव न घेता आरोप; सुळेंचं प्रत्युत्तर सुनील शेळकेंनी कुणालाही धमकावलं नाही, कार्यक्रमाला गर्दी जमली नाही, पळवाट म्हणून शेळकेंना टार्गेट, अजित पवारांकडून सुनील शेळकेंची पाठराखण. अजित पवारांना ट्रोल करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा आरोप, ट्रोलिंगसाठी हजारो कोटी मिळत असतील तर सीबीआय चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंचा सुनील शेळकेंवर पलटवार.
Continues below advertisement