Sunil Prabhu Shivsena Full Speech:सुनिल प्रभूंनी वाचला केलेल्या कामांचा पाढा, सेनेमुळेच BMCत करिश्मा
सुनिल प्रभूंनी वाचला केलेल्या कामांचा पाढा, सेनेमुळेच BMCत करिश्मा .. असं म्हणत सुनिल प्रभू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.. मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे...