Sunil Prabhu : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना सुनील प्रभू नेमकं काय म्हणाले ?
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunil Prabhu : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना सुनील प्रभू नेमकं काय म्हणाले ? आज फोटो सेशनच्या वेळी सर्व पक्षाचे आमदार एकत्रित पाहायला मिळाले एवढेच नाही तर या फोटोसेशनच्या वेळी अगदी खेळीमेळीचे वातावरण सर्वच आमदारांमध्ये होतं यादरम्यान काही हास्यविनोद सुद्धा झाले