Sunil Maharaj:लोकसभेच्या उमेदवार म्हणून भावना गवळींना शिंदे,भाजपकडून नापसंती,सुनील महाराज यांचा दावा
abp majha web team
Updated at:
07 Jan 2024 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunil Maharaj : लोकसभेच्या उमेदवार म्हणून भावना गवळींना शिंदे, भाजपकडून नापसंती,सुनील महाराज यांचा दावा
भावना गवळी यांच्यावर आयकर बिभागाने जी कारवाई त्यानंतर शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळीयांना लोकसभेच्या उमेदवार म्हणून स्वता शिंदे गट व भाजपाची पसंत करत नसल्याचा दावा धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी व्यक्त केले. भावना गवळी यांना यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात प्रचंड विरोध आहे. हे भाजपच्या लक्षात आल्याचेही सुनील महाराज म्हणाले. या संदर्भात
त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.