Sunil Kedar Supreme Court : सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस
Continues below advertisement
Sunil Kedar Supreme Court : सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस. सहा जानेवारीपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. केदार यांच्या जामीन अर्जावर नऊ जानेवारीला सुनावणी
Continues below advertisement