Sunil Kedar : सुनील केदार यांचा जामिनासाठी नवीन अर्ज दाखल
Continues below advertisement
Sunil Kedar : सुनील केदार यांचा जामिनासाठी नवीन अर्ज दाखल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आणि त्यांच्या पाच वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर सुनील केदार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी नवा अर्ज दाखल करण्यात आला आहे...
Continues below advertisement