Sunil Kedar : सुनील केदारांसह इतर आरोपींकडून थंड डोक्यानं गुन्हा, सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Continues below advertisement

Sunil Kedar : सुनील केदारांसह इतर आरोपींकडून थंड डोक्यानं गुन्हा, सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र
काँग्रेस नेते सुनील  केदारांच्या जामीनाला  राज्य सरकारचा विरोध .... 'सुनील केदारांसह  इतर आरोपींकडून थंड डोक्याने गुन्हा' --....राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल -.... सुनील केदारांच्या जामीन अर्जावर ९ जानेवारीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram