Sunil Kedar gets no Bail : सुनील केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला, तुरुंगातच राहावं लागणार
Continues below advertisement
नागपूर बँक घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, केदार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
Continues below advertisement