Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी; बारामतीत कार्याचा आढावा घेणारा विकासरथ
Continues below advertisement
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी; बारामतीत कार्याचा आढावा घेणारा विकासरथ बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा इन्ट्रीची नांदी बारामतीत सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ फिरु लागला...सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयांमध्ये लढतीचे स्पष्ट संकेत
Continues below advertisement