Sunetra Pawar : प्रचार पत्रकावर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचा फोटो
Continues below advertisement
Sunetra Pawar : प्रचार पत्रकावर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचा फोटो बारामती लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आला असून राज ठाकरे यांच्या फोटो नंतर रामदास आठवले रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे...
Continues below advertisement