Sunetra Pawar EXCLUSIVE : ही विचारांची लढाई, नात्यांची नाही; सुनेत्रा पवार भावूक

Continues below advertisement

Sunetra Pawar EXCLUSIVE : ही विचारांची लढाई, नात्यांची नाही; सुनेत्रा पवार भावूक नातं नात्याच्या जागेवर राजकारण राजकारणाच्या जागेवर.. ही विचारांची लढाई आहे नात्याची नाही.. शरद पवारांनी मला सून म्हणून निवडलं मी लाढवं बारामतीकरांची  ईच्छा होती त्यांनी मला उमेदवार म्हणून निवडलं शरद पवारांनी मला सून म्हणून निवडलं (नाराजी व्यक्त केली. हात जोडून भावूक झाल्या)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram