Sunetra Pawar Baramati : बारामतीत नणंद विरूद्ध भावजई लढत होणार ?

Continues below advertisement

Sunetra Pawar Baramati : बारामतीत नणंद विरूद्ध भावजई लढत होणार ? बारामतीतून अजित पवारांच्या  पत्नी सुनेत्रा पवार  यांच्या लोकसभा  एन्ट्रीची नांदी बारामतीत सुनेत्रा पवारांची  माहिती आणि कार्याचा  आढावा घेणारा  विकास रथ फिरु लागला...सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार  या नणंद भावजयांमध्ये  लढतीचे स्पष्ट संकेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram