Rohit Patil on Hunger Strike:Tembhu सिंचन योजनेत 17 गावांचा समावेश करा;रोहीत पाटीलही बसणार उपोषणाला

Continues below advertisement

Rohit Patil on Hunger Strike:Tembhu सिंचन योजनेत 17 गावांचा समावेश करा;रोहीत पाटीलही बसणार उपोषणाला विस्तारीत टेंभू योजनेच्या 8 टी.एम.सी. पाण्यास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अंतिम मंजूरी, आमदार सुमन पाटील यांच्या उपोषणापुर्वीच महाराष्ट्र सरकारचा निर्णय, आमदार सुमनताई पाटील काय निर्णय घेणार याकडे सांगलीकरांचं लक्ष.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram