Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

Continues below advertisement

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या सुमन दाभोलकर यांनी एक आकर्षक असं स्टोन आर्ट साकारलं आहे. या दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यांनी हे स्टोन आर्ट साकरल आहे.  त्यांनी साकारलेलं स्टोन आर्ट हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram