Sulochana Didi Passes Away : वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदी, दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास

Continues below advertisement

येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन झालंय.. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झालाय.. सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर सोमवार, 5 जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram