Sujit Patkar Covid Scam: कोविड घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरची चौकशी
Sujit Patkar Covid Scam: कोविड घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरची चौकशी सुजित पाटकर चौकशीला सहकार्य करत नसल्याचा निष्कर्ष ED ने अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत सुजित पाटकर लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस व्यतिरिक्त अन्य लोकांना हस्तांतरित केलेल्या निधीची माहिती पाटकर यांनी उघड केली नाही : कोर्ट