Sujay Vikhe Speech In Rain : भर पावसात सुजय विखेंची सभा; निलेश लंकेंवर निशाणा
Continues below advertisement
Sujay Vikhe Speech In Rain : भर पावसात सुजय विखेंची सभा; निलेश लंकेंवर निशाणा. श्रीगोंदा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सभे दरम्यान जोरदार पाऊस.भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या साठी प्रचार सभा.सभा सुरु असतांना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.सभेला आलेल्या नागरिकांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्या.हवामान खात्याने दिला होता तीन दिवस मुसळधर पावसाचा दिला होता इशारा
Continues below advertisement