Sujay Vikhe Patil : निर्यातबंदीसंदर्भात सुजय विखे शाहांना भेटणार,भेट झाल्यालर वेगळा पर्याय सुचवणार
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSujay Vikhe Patil : निर्यातबंदीसंदर्भात सुजय विखे शाहांना भेटणार,भेट झाल्यालर वेगळा पर्याय सुचवणार
केंद्र सरकारनं केलेल्या कांदा निर्यातबंदीवरुन शेतकऱ्यांचं मोठ्याप्रणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळतोय. याच मुद्द्यावरुन आता खासदार सुजय विखे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तसंच ही भेट झाल्यानंतर कांदा निर्यातबंदी ऐवजी इतर पर्याय आम्ही सुचवणार असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय.