Sujay Vikhe-Patil Vs Rohit Pawar:सुजय विखेंकडून मतदारसंघ साखरवाटप, साखर पेरणी की मतांची नांगरणी?
abp majha web team
Updated at:
27 Dec 2023 08:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSujay Vikhe-Patil Vs Rohit Pawar:सुजय विखेंकडून मतदारसंघ साखरवाटप, साखर पेरणी की मतांची नांगरणी?
अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील सध्या साखर पेरणी करतायेत. याचा अर्थ त्यांनी ऊसाची शेती सुरू केलीये असं नाही. अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण होताना देशात दिवाळी साजरी करा, असं आवाहन भाजपनं केलंय. त्याला अनुसरून ज्युनिअर विखे पाटील मतदारसंघात साखर वाटतायेत. मात्र ही साखर पेरणी म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी नांगरणीच आहे, असं मत अनेक राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायेत. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट