Sujay Vikhe Patil  Vs Rohit Pawar : सुजय विखेंच्या साखर वाटपावर रोहित पवारांची टीका ABP Majha

Continues below advertisement

Sujay Vikhe Patil  Vs Rohit Pawar : सुजय विखेंच्या साखर वाटपावर रोहित पवारांची टीका ABP Majha
भाजप खासदार सुजय विखेंकडून त्यांच्या मतदारसंघात नागरिकांना साखर वाटप सुरू आहे...राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र दिवाळी साजरी करण्याचे आवाहन भाजपकडून करण्यात आलंय आणि त्यामुळेच साखर वाटप करत असल्याचे सुजय विखेंनी सांगितलं.. मात्र यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सुजय विखे पाटील यांना चिमटा काढलाय... त्यांच्या टीकेवर सुजय विखे पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram