Sujay Vikhe Patil Vs Rohit Pawar : सुजय विखेंनी आधी स्वत:च्या कुटुंबाचा अभ्यास करावा : रोहित पवार
Continues below advertisement
Sujay Vikhe Patil Vs Rohit Pawar : सुजय विखेंनी आधी स्वत:च्या कुटुंबाचा अभ्यास करावा : रोहित पवार
ज्यांनी सगळ्यांची घर फोडली ते आज दुसऱ्यावर बोलतात, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांवर केली होती. विखेंच्या या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिलंय. सुजय विखेंनी आधी त्यांच्या कुटुंबाचा अभ्यास करावा असं म्हणत र निशाणा साधला आहे.
सुजय विखे नेमकी काय टीका केली होती आणि रोहित पवारांनी काय उत्तर दिलं पाहूया...
Continues below advertisement