Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe patil : आर्थिकदृष्टीने समृद्ध असणं पाप नाही,सुजय विखेंचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe patil : आर्थिकदृष्टीने समृद्ध असणं पाप नाही, सुजय विखेंचं थोरातांना प्रत्युत्तर  
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.... निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यात लढत होणार आहे.. या लढतीविषयी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील लढत श्रीमंत विरुद्ध गरीब असल्याची प्रतिक्रिया दिली होती त्यावर आता
सुजय विखे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram