Sujay Vikhe-Patil : Nilesh Lanke यांना मुख्यमंत्री झाल्याचा भास झालाय, खासदार विखेंचं प्रत्युत्तर
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe-Patil : तिकडे अहमदनगर जिल्ह्यातले आमदार निलेश लंके यांनी ईडीबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपचे खासदार सुजय विखे यांनी समाचार घेतलाय. ज्याचं बँकेत अकाऊंटही नाही त्याच्या मागेही ईडी लागते, असं वक्तव्य लंके यांनी बीडमधील कार्यक्रमात केलं होतं. त्यावर काही लोकांना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झालाय, असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावलाय...
Tags :
ABP Majha LIVE CM Politics Nilesh Lanke Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Sujay Vikhe-Patil