Suhas Kande Facebook Post : सुहास कांदे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शिंदे-ठाकरेंचा फोटो ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jul 2022 01:17 PM (IST)
शिंदे समर्थक सुहास कांदे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शिंदे-ठाकरेंचा फोटो. एकनाथ शिंदेंच्या फोटोसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचेही फोटो