Sugarcane Purchase Price : ऊसाच्या एफआरपीमध्ये 8 टक्के वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Continues below advertisement
Sugarcane Purchase Price : ऊसाच्या एफआरपीमध्ये 8 टक्के वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
उसाच्या खरेदी दरात ८ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उसाच्या दरात प्रतिटन २५० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उसाचा खरेदी दर प्रतिटन ३१५० वरुन ३४०० रुपयांवर करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून नवा दर लागू होणार आहे.
Continues below advertisement