Sugarcane Crushing Season : यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
Continues below advertisement
मुंबईत मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Continues below advertisement