Osmanabad : साखर कारखान्यात CNG गॅस तयार करण्याचा देशातील पहिला प्रयोग; बायोगॅस आणि पेंटवॅाशचा वापर
Continues below advertisement
बायोगॅस आणि पेंटवॅाश पासून सीएनजी तयार करण्याचा देशातला पहिलाच प्रयोग . उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या साखर कारखान्याने हा प्रयोग हाती घेतला आहे . सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवूणूक झाली आहे . या प्रयोगाची सध्या सुरुवात होत आहे . नोव्हेंबर अखेरपर्यंत हा प्रयोग प्रत्यक्षात येईल. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या साखर कारखान्याने हिंदुस्तान पेट्रोलियम या पेट्रोलियम कंपनीशी सीएनजी पुरवठा करण्याचा करार केला आहे .
Continues below advertisement