Sudhir Mungantiwar vs Rahul Gandhi : EVM वर संशय व्यक्त करणाऱ्यांना मत देऊ नका : मुनगंटीवार

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar vs Rahul Gandhi : EVM वर संशय व्यक्त करणाऱ्यांना मत देऊ नका : मुनगंटीवार 
राजाचा आत्मा ईव्हीएम, सीबीआय, ईडी यांसारख्या संस्थांमध्ये आहे. ईव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकूच शकत नाही अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली त्यांच्या या टीकेवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram