Sudhir Mungantiwar : खुर्चीवर प्रेम करणारे संवैधनिक संस्थांचा अपमान करतात, मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Continues below advertisement

सत्ता गेली की खुर्चीवर प्रेम करणारे अशाच प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतात. हा संवैधानिक संस्थांचा अपमान नसून लोकशाहीचा आणि स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram