Saamana Agralekh : राऊतांवर सुधीर मुनगंटीवार आणि शहाजीबापू पाटलांचा घणाघात
Continues below advertisement
शहाजी बापू-पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी सामना अग्रलेखार टीका केलीय. राऊत बोलून- बोलून बारिक झाले असं शहाजी बापू-पाटील म्हणालेत तर राऊतांनी राजीनामा द्यावा असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.
Continues below advertisement