Sudhir Mungantiwar : पवारांच्या या निवृत्तीचा अर्थ 2024 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही

Continues below advertisement

पवारांच्या या निवृत्तीचा अर्थ २०२४ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही... आणि २०२४ मध्ये त्याचं खापर पवारांवर फुटलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय... तर हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram