BJP Internal Issue | पक्ष खासगी मालमत्ता होऊ नये : सुधीर मुनगंटीवार | ABP Majha
मेगाभरतीच्या वक्तव्यावरुन सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रकांत पाटलांचं समर्थन केलंय. मेगाभरती राजकीय पक्ष वाढीसाठी आवश्यक आहे. मात्र, ती करताना जुन्यांचा अपमान आणि नव्यांचा सन्मान होऊ नये अशी भूमिका मुनगंटीवारांनी मांडलीये.