Sudhir Mungantiwar : नरेंद्र मोदींबद्दल ठाकरेंचं विधान सकारात्मकतेने घेतो - सुधीर मुनगंटीवार
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar : नरेंद्र मोदींबद्दल ठाकरेंचं विधान सकारात्मकतेने घेतो - सुधीर मुनगंटीवार राज्यात हजारो पथसंस्था आहेत यातील ठेवीदारांच्या हितसरंक्षणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय - ठेवीदाराने ठेवलेल्या १ लक्ष ठेवींना विम्याचे सरंक्षण - MSIDC ची निर्मिती करुन पहिल्या टप्प्यात २८५०० कोटी रुपयांचे प्रकल्प केले जाते - ३० वर्षे देखभाल करण्या संदर्भात चर्चा झाली - वन विभाग ८० कोटी रुपये खर्च करुन जुन्नर येथे जंगल सफारी सुरु करणार
Continues below advertisement