Sudhir Mungantiwar :चांगल्या योजना देणे महायुतीच्या सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य - सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar :चांगल्या योजना देणे महायुतीच्या सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य - सुधीर मुनगंटीवार  लोकसभेचे विश्लेषण करून ज्या उनिवा व ज्या पद्धतीने खोटा प्रचार झाला या संदर्भात चर्चा झाली. आणि विधानसभा विधान परिषद राज्यसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली.   विश्लेषण चांगलं झालं महाराष्ट्राच्या हितासाठी माहितीच सरकार येणं गरजेचं आहे त्या दृष्टीने चर्चा झाली   एका बैठकीत ब्लू प्रिंट कधी तयार होत नाही भविष्यात होईल   आपल्याला उत्तम योजना दिल्या पाहिजे यावर पंधरा दिवसापूर्वी चर्चा झाली.चांगल्या योजना देणे महायुतीच्या सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे.    याबद्दल निश्चित विचार मंथन होणे गरजेचे आहे जाती-जातीत तेढ निर्माण होणे दुरावा निर्माण होणे हे राज्यासाठी चिंतेची बाब आहे.  जी समरसता महाराष्ट्रात आहे शिवाजी महाराजांपासून अठरापगड जातीची आपण भाषा करतो मग आमच्यातला एक सूर एक विचार हा एकीचा भाव जात विरहित जास्त महत्त्वाचं असल्याने अशा पद्धतीची चिंता होणं व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे   राज्य सभा  त्या जेव्हा जाईल तेव्हा नाव सांगितले जाईल भारतीय जनता पार्टीने काय निर्णय करावा हे वरिष्ठ नेते ठरवतात    त्यांचं ठरलेलं आरक्षण त्यांना प्राप्त व्हावा म्हणून कधीकधी ते अशा शब्दांचा उपयोग करत असतील यापेक्षा जास्त प्रतिक्रिया द्यावी अस वाटत नाही   निश्चित कडक कारवाईची गरज होती, तीन वर्षाची शिक्षा केली असेल तर या गुन्ह्यात सहज जामीन मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो घटना एका ठिकाणी घडली तरी त्याचा सर्व व्यापी परिणाम मानसिकतेवर होतो. या संदर्भातल्या कायद्याचं स्वागत करायला पाहिजे   यावर मी प्रतिक्रिया देणार नाही जनतेने निवडून दिलेला मी प्रतिनिधी आहे जनतेने सर्वर्थाने प्रतिक्रिया द्यावी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram