Sudhir Mungantiwar : अजितदादा- गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं खरं कारण

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : अजितदादा- गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं खरं कारण
निधी वाटपावरून अजित पवार व गिरीश महाजन यांच्यात कोणतीही खडाजंगी झाली नाही, एखाद्या विषयवार अभिप्राय असून शकतो मात्र खडाजंगी झाली या कपोकल्पित चर्चा आहे  अर्थमंत्री अजित पवार असले तरी निधीवाटपात अंतिम मोहर हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे यांची असते. निधी वाटपात कुठेही दुजाभाव होत नाही. एखाद वेळ अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची यांची मुख्यमंत्र्यांवर निधी वाटपाला घेऊन नाराजी असून शकते कि त्यांच्या मनाप्रमाणे निधी मिळाला नाही. मात्र इतर  महायुतीतील इतर मंत्री किंवा आमदारांची  निधी वाटपाला घेऊन नाराजीचा प्रश्नच नसल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram