Sudhir Mungantiwar : विषय गंभीर फडणवीसांनी लक्ष घालावं, शाम मानवांच्या विधानावर मुनगंटीवारांचं विधान

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : विषय गंभीर फडणवीसांनी लक्ष घालावं, शाम मानवांच्या विधानावर मुनगंटीवारांचं विधान

आम्ही चांगली सेवा करुन करुन देशासाठी चांगल करु शकतो काही परदेशी शक्ती आहेत., ज्या भारताला रोखू पाहतात   ऑन अमोल मिटकरी ... एखादा अनुभव निश्चित येतो. . मात्र त्या अनुभवावरून त्यांचा मूल्यांकन करणं चुकीचा आहे. मी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून घेईन .. कधी बैठकीत असू शकतात ते.   ----------   सुधीर मुनगंटीवार बोलत आहेत  Naretive सेट करण्यामध्ये महविकास आघाडी यांना नंबर एक दिला पाहिजे .  संसदेत बसण्याच्या सुद्धा हे लोक पात्र नाहीत बाहेर आंदोलन करत आहेत.     ऑन मराठा  ..  हा गैर समज आहे . आम्ही मराठा आरक्षणावर सकारात्मक आहेत.   शरद पवार यांचे व्हिडिओ आहेत आरक्षाची गरज नाही असे .  शालिनी पाटील याना त्यांनी बाहेर केले होते सरकार मधून .  शरद पवार यांचेकडून लिहून घ्या .   ऑन संजय राऊत .   भारतीय जनता पक्षात CM पदाचे उमेदवार आहेत त्यांना दिसत आहे. .. चांगली गोष्ट आहे .   ज्या गोष्टीचा अपेक्षा केंद्राकडून करत आहेत त्यांनी राज्यात सत्तेत असताना कोणतीही पूर्ती केली नव्हती .   आपल्या शेजारचा पाकिस्तान तेथील जीवनावश्यक वस्तूंचे भाव काय आहेत पहा ...   एकाच दिवशी दोन्ही देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे.    11 लाख कोटी पायाभूत सुविधा यांच्यावर खर्च होतीय. ..   राज्याच्या पायाभूत सुविधा मध्ये वेगाने वाढ होत आहे .   गरीब महिलांना, शेतकरी यावर लक्ष केले आहे... आज बजेट मध्ये.    एअर पोर्ट मध्ये सुद्धा आज वाढ झाली आहे. 149 आहेत आज घडीला देशात.    आमची गाडी 100 km वेगाने विकासाची धावत आहे ... तुमची 20 km धावत होती .    पराभूत झाल्यानंतरही india आघाडीचा आहणकर आहे.    ऑन उद्धव ठाकरे. ...   त्यांनी स्वतः एका दिवशी खरे बोलले मला बजेट मध्ले काही समजत नाही ... त्यांनी तपासून पहावे .  आमच्या दृष्टीने जातीचे राजकारण, खोटं बोलत आहेत हे महत्त्वाचे आहे.    चर्चा आकडे वारी मध्ये झाली पाहिजे .MVA खोटं बोलण्यात 100 पैकी 100 गुण प्राप्त करेल ..  ऑन भाजपा बैठक ....  संघाची बैठक ही सत्ता या साठी कदापी होत नाही.   ऑन अमोल मिटकरी ... एखादा अनुभव निश्चित येतो. . मात्र त्या अनुभवावरून त्यांचा मूल्यांकन करणं चुकीचा आहे .   मी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून घेईन .. कधी बैठकीत असू शकतात ते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram