Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, मुनगंटीवारांचं उत्तर
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, मुनगंटीवारांचं उत्तर
काल शिवतीर्थावरील सभेतून बोलताना शरद पवारांनी भाजप चले जाओ असा नारा दिला, शरद पवारांच्या या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं त्यांनी नेमकं काय म्हंटलं पाहूयात.
Continues below advertisement