Sudhir Mungantiwar : माढा लोकसभा मतदारसंघात कोणतीही नाराजी नाही : मुनगंटीवार
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar : माढा लोकसभा मतदारसंघात कोणतीही नाराजी नाही : मुनगंटीवार
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतीही नाराजी नाही, एकदा झेंडा हाती घेतला की इतर प्रश्न संपतात. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माढा उमेदवारीवरून सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया.
Continues below advertisement