Sudhir Mungantiwar : लाडकी बहीण योजनेवरुन टीका, मुनगंटीवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
Sudhir Mungantiwar : लाडकी बहीण योजनेवरुन टीका, मुनगंटीवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
भाजप 5 वर्षे जनतेचे संकल्प घेऊन काम करणारा पक्ष आहे, महाराष्ट्राची शक्ती वाढावी, स्थिरता राहावी ही भाजपची भूमिका राहिली आहे - लोकांना भ्रमित करण्याचे काम महाविकास आघाडी करताहेत, आम्ही एकत्र काम करावे ही या मागची भूमिका आहे,पक्षाच्या नेत्यांशी,आमदार कार्यकर्त्यांशी चर्चा करावी On लाडकी बहीण अर्थ विभाग आक्षेप - अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही,कुठलीही फाईल वित्त विभागाकडून येते,17 -18 लाख कर्मचाऱ्यांना वेतनाचा भार येत नाही - दोन- अडीच कोटी महिलांना लाभ देताना अडचण कशी येते - गरीब महिला जेव्हा खरेदी करेल तेंव्हा बाजाराला फायदा होणार,या महिला काही अमेझन मधून खरेदी करत नाही - गरीब महिलांविषयी दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात, सोळा-सतरा लाख लोकांसाठी 44 हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला - मात्र आता अर्थशास्त्र आणि तिजोरी आठवते On कृषी सबसिडी योजना- - त्याची सबसिडी देण्याऐवजी महत्त्वाचा भाग हा वीज पंप आहे,14 हजार 700 कोटी शेतकऱ्यांना देतो तेंव्हा उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते On कोळसा रॅकेट - - रॅकेट संदर्भात महाविकास आघाडी सरकार मध्येही चौकशी झाली,चौकशी करण्याचा महावितरण ला अधिकार आहे On 68 लोकांची टीम - - चूक आहे,साऱ्या देशात अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,काही शक्ती काम करताहेत,युट्युब वर जो सेट अप केला आहे त्यात काय बातमी दिसते - संसदेतही आशा शब्दाचा वापर करावा,मुंबई महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय पसरविले - याही वर्षी तेवढेच पैसे येतील, महाराष्ट्राचा अवमान करताहेत On दिल्ली बैठक - - जागा जेंव्हा फायनल होतील तेंव्हा सगळ्यांना माहीत पडेल,जागा वाटप विस्तार साठी भांडायचे नाही असे ठरवले आहे,सूत्र लावल्यावर काही होणार नाही - माझी लाडकी चा अपप्रचार करताहेत, मोफत नको,काँग्रेस तर्फे व्हिडीओ जारी करण्यात आले आहे - Debt रेशो कमी झालाय, देशातील जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान आहे,अपप्रचाराला जोसेफ गोबेल चे रूप घेऊन खोट्या नारेटिव्ह चा मुकाबला कसा करायचा याला आम्ही उत्तर देतोय - एखाद्या नेत्याने गंभीर आरोप केल्यावर त्याच्याकडून पुरावे घेतले पाहिजे,हेमंत करकरे शाहिद झाले नाही असं मागे म्हणाले होते On श्याम मानव - - श्याम मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, एवढ्या गंभीर विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे - पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी केली पाहिजे नाहीतर नार्कोटेस्ट केली पाहिजे - निम्नस्तर आला आहे तो बंद झाला पाहिजे कोणी म्हणतो की दंगे भडकतील - हे राजकारण चांगले नाही,जाणतेंने सावध राहावे - राज ठाकरे यांची सूचना चांगली आहे,लोकांना विद्युत दाहिनी,गॅस दाहिनी द्यावी लागेल,शेणापासून गोवऱ्याचा विचार केला पाहिजे