Sudhir Mungantiwar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'ती' चर्चा होती, सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एबीपी माझाशी बोलताना केलेल्या गौप्यस्फोटामुळं खळबळ उडालीय. राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक असल्याची अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार चर्चा होती, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी फोनवरुन बोलताना एबीपी माझाला दिली... शिवसेना आणि राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाची अदलाबदल केली जाण्याची शक्यता देखील मुनगंटीवारांनी बोलून दाखवली.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola