Chandrapur Lok Sabha : चंद्रपुरातून लोकसभा लढवणार का? Sudhir Mungantiwar यांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांकडून उमेदवारांबाबत चाचपणी सुरु आहे..भाजपकडून चंद्रपूर लोकसभा लढवण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते..दरम्यान लोकसभा लढवण्याबाबत पक्षाने आदेश दिल्यास विचार करु, असं म्हणत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत..तसंच मला महाराष्ट्रात राहून काम करण्याची इच्छा असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय,..
Continues below advertisement