Sudhir Mungantiwar Letter to Raj Thackeray : दिलगिरी व्यक्त करतो, स्वगताला येऊ शकलो नाही - मुनगंटीवार
राज ठाकरे आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. यानिमित्त सुधीर मुनगंटीवारांनी त्यांना पत्र लिहलय. पत्रामध्ये त्यांनी चंद्रपूरच्या बाहेर असल्याने स्वागताला येऊ न शकल्याबाबत दिलगिरी व्यक्त केलीये.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Sudhir Mungantiwar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Raj Thackeray ABP Maza MARATHI NEWS