Sudhir Mungantiwar Letter : मुनगंटीवार यांचा कर्नाटक काँग्रेस सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement
बागलकोटमधील छत्रपतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्याबद्दल महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवरायांचा पुतळा पुन्हा स्थापित करा आणि दोषीवर कडक कारवाई करा, अशी मागणी केलीय. एवढंच नाही तर पुतळा हटवल्याबाबत जाहीर माफी मागा, असंही मुनगंटीवार यांनी सुनावलंय
Continues below advertisement
Tags :
Sudhir Mungantiwar Chhatrapati Shivaji Maharaj Statue Convicts Bagalkot Strict Action Maharashtra Outrage 'Maharashtra KARNATAKA Minister For Cultural Affairs Letter To Chief Minister Statue Of Shivaji