Sudhir Mungantiwar : गडकिल्ले, कातळशिल्पांना जागतिक वारसा यादीत समावून घेण्यासाठी युनेस्कोला विनंती
Continues below advertisement
गडकिल्ले, कातळशिल्पे संवर्धनासाठी सरकारचं मोठं पाऊल .. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.... राज्यातील गडकिल्ले आणि कातळशिल्पांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारचं मोठं पाऊल, गडकिल्ले आणि कातळशिल्पांना जागतिक वारसा यादीत समावून घेण्यासाठी युनेस्कोला विनंती, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.
Continues below advertisement