Sudhir Mungantiwar Full PC : शरद पवारांनी समोर येऊन आव्हाडांची चूक असल्याचं सांगायला हवं

आज यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे

आज यांनी बाबा साहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला

सविधानाचा सन्मान असेल तर शरद पवार यांनी समोर यायला हवे

ही चूक आहे ते त्यांनी सांगायला हवे

ही घटना धक्कादायक आहे

यासाठी सरकारने अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून याची काळजी घ्यावी

बाबासाहेब यांची उंची मोठी आहे..त्यामुळे अशी चूक करता येणार नाही

ऑन अंधारे टीका 

मला ही घटना माहिती नाही..था काय म्हणाले माहिती नाही

ऑन सुषमा अंधारे

त्यांना तसे म्हणणे गरजेचे आहे.. नाहीतर त्या उद्धव ठाकरे यांच्या नजरेत फेल होतील

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यासाठी गुन्हे वाढले असे म्हणायचे चुकीचे आहे आकडे द्या

एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री भाजपने केले त्यांनी पद मागितले नव्हते

जो आमच्या साठी पुढे येतो त्याला आम्ही पुढे नेतो

ऑन धंगेकर आरोप

या आरोपाला तुम्ही गंभीर का घेता

आमच्या पक्षाचे लोक आरोप नुसते करायचे नाहीत तर आरोप करून कोर्टात जायचे

तुमच्याकडे पुरावे नाही तर तुम्ही आरोप करू नका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola