Sudhir Mungantiwar : काँग्रेसच्या नेत्यांकडं अमली पदार्थांचं लायसन्स, मुनगंटीवारांच्या आरोपाने खळबळ
Continues below advertisement
काँग्रेसच्या नेत्यांकडं अमली पदार्थांचं लायसन्स, मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ. एसटी कामगारांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू, सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन.
Continues below advertisement