Narayan Rane Jan Ashirwad Yatra : कोत्या मनाने विरोध करू नये, सुधीर मुनगंटीवराचं विनायक राऊतांना प्रत्त्युत्तर
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन ते यात्रेला सुरुवात करणार आहे. मात्र स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नाही, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत, तर सुधीर मुनगंटीवर यांनी प्रत्त्युत्तर देत कोत्या मनाने विरोध करू नये असं म्हटंल आहे.
Continues below advertisement