Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल  चंद्रपूर येथे झालेल्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता,त्यांना उद्देशून  बहीण भावाच्या नात्या विषयी अपशब्द वापरल्याने काँग्रेस  कडून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय, जालन्यात काँग्रेसच्या वतीने त्यांच्या वक्तव्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई ची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram